
investment for mother: दरवर्षी मे महिन्यातील दूसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. यंदा ११ मे रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जात आहे. या दिवसाला खास बनवण्यासाठी विविध गिफ्ट देण्याचे प्लॅनिक करतात. पण तुम्हाला अजूनही कोणतं गिफ्ट द्यावे हे सुचत नसेल तर महागड्या वस्तूंऐवजी तुम्ही आईला गुंतवणुकीची भेट देऊ शकता. यंदा हे गिफ्ट देऊन मदर्स डेला स्पेशल बनवू शकता. तुम्ही पुढील योजनांमध्ये गुंतवणूक करून आईला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता.