
तुळशीचे लग्न झाले, की सर्वाना लग्नाचे वेध लागतात. लग्न म्हणजे साडी, ड्रेस, मेकअप किट, याचबरोबर अनेक वस्तू लग्नात आवश्यक असतात. लग्नात सर्वात जास्त साडीचा आकर्षक लुक असणे गरजेचे आहे, पण साडीला जास्त खास आणि स्टायलिश बनवण्यासाठी ब्लाउजचा सर्वात महत्त्वपूर्ण रोल असतो.