नातवाच्या प्रेमाची वीण अन् साडीच्या प्रत्येक धाग्यात दडलेलं प्रेम... 'या' दोन हृदयस्पर्शी कहाणी सांगतील नात्यांमधील गोडवा!
Love Expressed Through Gifts : नातवांनी पहिल्या पगारात आजीला दिलेली भेट वस्तु आणि नवऱ्याने दिलेल्या भेटीतून प्रेम व्यक्त करण्याच्या दोन हृदयस्पर्शी पद्धतींबद्दल नक्की वाचा.
Family Bond : मला आठवते माझा नातू विराज जेव्हा नोकरीच्या मुलाखतीसाठी सुरतला गेला, तेव्हा त्याने तिथून येताना मला एक साडी आणली होती. तसेच तो नोकरीला लागल्यावर त्याने पहिल्या पगारात एक सुंदर साडी माझ्यासाठी घेतली.