
Travel Safety Tips: गाडीचा टायर पंचर होणं सामान्य आहे, पण बाहेर फिरताना रस्त्यात गाडी सतत बंद पडली तरी घाबरू नका. तुम्ही काही सोप्या आणि महत्वाच्या गोष्टी योग्य पद्धतीने वापरून घरच्या घरी किंवा प्रवासातच टायर पंचर दुरुस्त करू शकता. चला, काही सोप्या स्टेप्स आणि टिप्स जाणून घेऊया, ज्यामुळे तुमचा प्रवास पुन्हा सुरळीत होईल.