- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
सकारात्मक विचार किंवा सकारात्मक दृष्टिकोन हा संतुलित आणि उमेदीचे जीवन जगण्यासाठीचा कानमंत्रच आहे! ‘सकारात्मक रहा’ असा सल्ला किंवा उपदेश(!) आपणा सर्वांना कधी ना कधी कोणी तरी दिलेलाच असतो. किंवा आपणही कुणाला तरी हेच सांगितलेले असते.