वाढवू आत्मविश्‍वास

आत्मविश्वास म्हणजे आपल्यातील क्षमतांवर विश्वास ठेवणे, स्वतःला स्वीकारणे आणि छोट्या पावलांनी दररोज सुधारणा करत स्वतःला प्रगल्भ बनवणे.
self-confidence
self-confidenceSakal
Updated on

अश्‍विनी आपटे- खुर्जेकर

आत्मविश्वासाबद्दल आपण अनेकदा बोलतो, चर्चा करतो. आत्मविश्वास वाढवला पाहिजे, कॉन्फिडंट व्हा, आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे, आत्मविश्वास येत नसतो तर तो निर्माण करावा लागतो, मोठी स्वप्नं पाहण्यासाठी आधी आत्मविश्वास हवा, या आणि अशा अनेक वाक्यांचा आपण सतत उल्लेख करत असतो. पण खरंच विचार केला, तर आत्मविश्वास म्हणजे नक्की काय? तर आत्मविश्वास म्हणजे, स्वतःच्या क्षमतांवर असलेला विश्वास. आपण काहीही करू शकतो, आपल्याला किंमत आहे, आपल्यात क्षमता आहे, या भावना मनात खोलवर रुजल्या जाणं म्हणजेच आत्मविश्वास.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com