
Couple Activities: प्रेम ही केवळ एक भावना नसून, तो एक अनुभव आहे. आणि हे अनुभव खास, वेगळे आणि कायमच्या आठवणीत राहणारे असावेत, असं प्रत्येक प्रेमी युगलाला वाटतं. मग वाट कसली पाहायची? आजपासूनच या १० खास गोष्टी करून नात्याला नवा श्वास आणि नवीन सुरुवात द्या!