

- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार
आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या तीन गोष्टी कुठल्या, असं जर मला विचारलं, तर मी सांगेन,
1) स्वतःचा स्वीकार करणे अगदी गुणदोषांसकट
2) शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे
3) आर्थिक स्वातंत्र्य