
Beauty Tools Care: अनेक लोक सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. त्यासाठी विविध सौंदर्य साधनांचा वापर करतात. मेकअप करण्यासाठी लागणारे विविध सौंदर्य साधन बाजारात उपल्बध आहेत. पण त्याचा योग्य वापर न केल्यास त्याचा चेहऱ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. अशावेळी सौंदर्य साधने वापरताना कोणत्या सामान्य चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.