Rose Water Daily Use: तुम्हीही रोज त्वचेवर गुलाबपाणी लावताय? वेळीच घ्या काळजी, अन्यथा त्वचा...

Is rose water safe to use daily on face: त्वचेवर गुलाबपाणी लावणे फायदेशीर असते. अनेक लोक उन्हाळ्यात चेहरा थंड राहण्यासाठी गुलाबपाणी वापरतात. पण त्याचा अतिवापर करणे त्वचेसाठी घातक ठरू शकते.
Is rose water safe to use daily on face:
Is rose water safe to use daily on face:Sakal
Updated on

skincare with rose water: उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. अनेक लोक उन्हाळ्यात चेहरा थंड राहावा यासाठी गुलाबपाणी जास्त वापरतात. खरं गुलाबपाणी त्वचेसाठी फायदेशीर असते. यामुळे चेहरा फ्रेश दिसतो. तसेच चेहऱ्यावरची घाण निघून जाते. उन्हाळ्यात चेहरा हायड्रेट राहतो. पण कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते. यामुळे तुम्हीही गुलाबपाणीचा अतिवापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण गुबालपाण्याचा अतिवापर केल्यास त्वचेसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com