Valentine's Day 2026: व्हॅलेंटाईनला फुलांपेक्षा कंडोमची विक्री जास्त! 'हे' शहर आघाडीवर, भारतात नवा ट्रेंड

Bengaluru Leads Valentine 2026 Sales Surge as India Sees 3X Growth in Sexual Wellness Products : २०२६ च्या व्हॅलेंटाईन सप्ताहात भारतात विक्रीचे नवे विक्रम, बंगळुरू आघाडीवर; फुलांपेक्षा कंडोम, सौंदर्य व वैयक्तिक काळजी उत्पादनांना प्रचंड मागणी
Valentine’s Day 2026 in India: Bengaluru Tops as Condom Sales Beat Flowers in Record-Breaking Trend

Valentine’s Day 2026 in India: Bengaluru Tops as Condom Sales Beat Flowers in Record-Breaking Trend

esakal

Updated on

२०२६ च्या व्हॅलेंटाईन सप्ताहात भारतातील प्रेमाच्या अभिव्यक्तीचा नवा पैलू समोर आला आहे. यंदा फुलं, चॉकलेट आणि पारंपरिक भेटवस्तूंच्या जोडीला कंडोम व इतर लैंगिक आरोग्य उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. बंगळुरूने या स्पर्धेत आघाडी घेतली असून, देशभरात या उत्पादनांच्या विक्रीत तीनपट वाढ नोंदवली गेली. २०२५ चा सर्वाधिक विक्रीचा विक्रम यंदा सहज मोडला गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com