
Real Story Behind Why We Celebrate Valentine's Day: जगभरात दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फुल, चॉकलेट किंवा एखादं गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. ७ फेब्रुवारीला रोज डेपासून सुरु झालेल्या व्हॅलेंटाईन वीकचा हा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस असतो. तुमचं तुमच्या आवडत्या व्यक्तीवरच प्रेम व्यक्त करण्यासाठी, खास क्षण अनुभवण्यासाठी हा एक योग्य दिवस आहे.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण व्हॅलेंटाइन डे का साजरा करतो आणि तो कसा सुरू झाला? प्रेमाच्या या खास दिवसाची सुरुवात होण्यामागे अनेक गोष्टी आहेत. ज्यांमुळे हा दिवस का साजरा केला जातो ते कळते. चला तर मग जाणून घेऊया.