Vasu Baras 2024: मातृस्वरूप, कामधेनू व ३३ कोटी देवदेवतांचे अधिष्ठान अशी ही गोमाता

Vasu Baras 2024: नद्यांना लोकमाता, दिव्य औषधींना वनस्पतीमाता, भूमी ही भूमाता व गायीला गोमाता म्हणून संबोधले जाते.
Vasu Baras 2024
Vasu Baras 2024Sakal
Updated on

पूनम राऊत

Vasu Baras 2024: आपल्या संस्कृतीमध्ये परोपकारार्थ समर्पितांना आदराने मातेचे स्थान देऊन गौरविले आहे. नद्यांना लोकमाता, दिव्य औषधींना वनस्पतीमाता, भूमी ही भूमाता व गायीला गोमाता म्हणून संबोधले जाते. सर्व प्रकारच्या धनांमध्ये पशूधन हे श्रेष्ठ मानण्यात आले आहे. त्यातील गोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मातृस्वरूप, कामधेनू व ३३ कोटी देवदेवतांचे अधिष्ठान अशी ही गोमाता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com