
Vasubaras 2024 Wishes: दिवाळी सणाची सुरूवात वसुबारस या दिवसाने होते. हा दिवस गायींसाठीचा आहे. या दिवशी गायीची पूजा केली जाते. तिला नैवेद्य दाखवला जातो. भारतात आज सर्वत्र वसुबारस साजरी केली जात आहे. या दिवसाला खास बनवण्यासाठी आपल्या प्रियजनांना मराठीत खास शुभेच्छा देऊ शकता.