Surprise gift ideas for wife on Vat Purnima: वट पौर्णिमेला लाडक्या बायकोला द्या खास सरप्राईज गिफ्ट, चेहऱ्यावर दिसेल आनंद

What to gift your wife on Vat Savitri Vrat: जर तुमची बायकोही वट पौर्णिमेचा उपवास करत असेल तर एक कास सरप्राईजदेऊन आनंदी करू शकता. यासाठी ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
What to gift your wife on Vat Savitri Vrat:
What to gift your wife on Vat Savitri Vrat: Sakal
Updated on

Best presents for wife during Indian festivals: वट पौर्णिमा हा सण विवाहित महिलांच्या खऱ्या श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे, म्हणूनच महिला वर्षभर या व्रताची वाट पाहतात. या वर्षी १० जून म्हणजेच रोजी म्हणजेच मंगळवारी वट पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करतात.

म्हणून जर तुमची पत्नीही उपवास करत असेल तर तिच्यासाठी काहीतरी खास करणे तुमचे कर्तव्य आहे. भेटवस्तू देणे सोपे आहे, परंतु जर तुम्ही यंदा तुमच्या पत्नीसाठी काहीतरी खास केले आणि तिला सरप्राईज दिले तर चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com