
Vat Savitri Vrat: वट सावित्री व्रत आणि वट सावित्री पौर्णिमा हे दोन्ही व्रत विवाहित महिलांसाठी खास असते. विवाहित महिला त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात. दोन्ही व्रते ज्येष्ठ महिन्यात येतात. पण महाराष्ट्रात वट पौर्णिमा १० जूनला साजरी केली जाणार आहे तर उत्तर भारतात आज साजरी केली जात आहे. या दोन्हीमध्ये फरक काय आहे हे जाणून घेऊया.