Viral: व्हायरल ठरणारी जपानी हेअर वॉशिंग मेथड नेमकी काय? केसांच्या आरोग्यासाठी कितपत फायदेशीर जाणून घ्या

Viral Japanese Hair Washing Method: व्हायरल ठरणारी जपानी हेअर वॉशिंग मेथड नेमकी काय आहे आणि ती केसांच्या आरोग्यासाठी कितपत फायदेशीर आहे, जाणून घ्या सविस्तर.
Japanese Hair Washing Method

Japanese Hair Washing Method for Healthy Shiny Hair Without Expensive Treatments

Sakal

Updated on

Japanese Hair Care Routine: खूप सारे ब्युटी ट्रेंड्स येत-जात असताना, सध्या जपानी हेअर वॉशिंग मेथड (Japanese Hair Washing Method) जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. आपण महागडे शॅम्पू, सिरम किंवा ट्रीटमेंट्स वापरून जाड, मजबूत आणि चमकदार केस मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण केस धुताना आपण कोणते प्रोडक्ट्स वापरतो यापेक्षा ते कसे धुतले पाहिजे यावर केसांचं आरोग्य अवलंबून असतं. आणि ही जपानी पद्धत याच गोष्टीवर भर देणारी असल्यामुळे ती वेगळी ठरते. या मेथडमध्ये केस धुणं हे केवळ रोजचं काम न राहता, स्काल्प आणि केसांची काळजी घेणारा एक जाणीवपूर्वक केलेला सेल्फ-केअर रिच्युअल बनत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com