International Yoga Day 2025: गुढघ्याच्या दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी रोज वीरासन करा, जाणून घ्या योग्य पद्धत

Benefits of Daily Virasana Practice for Joint Health: जर तुम्हीही सततच्या गुडघेदुखीमुळे तणावात असाल आणि काय करावे हे समजत नसेल, तर रोज नियमितपणे हे आसन करा
Benefits of Daily Virasana Practice for Joint Health
Benefits of Daily Virasana Practice for Joint HealthEsakal
Updated on

Benefits of Daily Virasana: गुडघेदुखी ही आजकाल अनेकांच्या आयुष्यातील एक सामान्य समस्या बनली आहे. वाढते वय, लांब वेळ बसून राहणे, चुकीची हालचाल किंवा व्यायामाचा अभाव यामुळे गुडघ्यांमध्ये वेदना होतात. अशा वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी योगाभ्यास हा एक प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग आहे. यामध्ये वीरासन हे आसन विशेष उपयुक्त ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com