Virat Kohli neck pain: Sakal
लाइफस्टाइल
Home remedies for neck stiffness: विराट कोहलीची मान लचकली, तुमच्याबाबतीत असं झालं तर करू शकता 'हे' घरगुती उपाय
Virat Kohli neck pain: सिडनी कसोडीनंतर विराटला मान दुखीचा त्रास होत आहे. यासाठी त्याने इंजेक्शन देखील घेतले होते. तुम्हालाही मान दुखीचा त्रास होत असेल तर पुढील घरगुती उपाय करू शकता.
Natural treatments for neck pain: सिडनी कसोडीनंतर विराटला मान दुखीचा त्रास होत आहे अशी माहिती अलिकडेच समोर आली आहे. तसेच त्याने यासाठी इंजेक्शन घेतले होते. तरीसुद्धा मान दुखने कमी झालेले नाही अशी माहिती कोहलीने बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. त्यामुळे त्याला राजकोटमध्ये सौराष्ट्रविरुद्ध दिल्लीच्या सामन्यात खेळता येणार नाही. तुम्हालाही मान दुखीचा त्रास होत असेल आणि तुम्हाला औषधे किंवा इंजेक्शन घ्यायचे नसेल तर पुढील काही घरगुती उपाय करू शकता. हे घरगुती उपाय केल्यास मान दुखीचा त्रास कमी होईल.

