
नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटावे, कोणत्याही प्रकारचे लैंगिक छळ होऊ नयेत, म्हणून विशाखा समितीद्वारे महिलांना बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
व्यवसायाच्या किंवा कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटावे, कोणत्याही प्रकारचे लैंगिक छळ होऊ नयेत यासाठी विशाखा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी, काम देणाऱ्याला विशाखा कमिटी स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही समिती दहा किंवा त्यापेक्षा अधिक जण काम करतात अशा ठिकाणी असणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे.