

Toxic Colleagues
Sakal
Smart Tips to Deal with Toxic Coworkers: अनेक लोक ऑफिसमधील कामामुळे त्रासलेले नसतात तर ऑफिसमध्ये दिवसभर काही टॉक्सिक लोकांमुळे तणावात असतात. यामुळे केवळ कामावरच परिणाम होत नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. टॉक्सिक सहकारी स्वतः आनंदी असतात, परंतु ते निश्चितच सर्वांना त्रास देत असतात. आता, अशा परिस्थिती, या लोकांना टाळणे खूप कठीण होते, कारण ते नेहमीच तुम्हाला त्रास देण्याची संधी शोधतात.