
Korean Glass Skin With Rice Water for Skin Care: आशियाई देशांमध्ये तांदळाचे पाणी त्वचेच्या देखभालीसाठी एक नैसर्गिक उपाय म्हणून वापरले जात आहे. हे पाणी केवळ त्वचेला मऊ आणि चमकदार बनवण्याचे काम करत नाही, तर त्वचेच्या अनेक समस्यांवर उपायकारक आहे. चला तर मग, जाणून घेऊया तांदुळाच्या पाण्याचे फायदे.