Water Safety Importance : पाण्याची सुरक्षितता का महत्त्वाची? वॉटर प्युरिफायरची वाढती गरज

clean drinking water : पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता ही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वाढत्या पाणी प्रदूषणामुळे वॉटर प्युरिफायरचा वापर आवश्यक बनला असून स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवण्यासाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
drinking water hygiene

drinking water hygiene

sakal

Updated on

आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, प्रत्येक घरात याची योग्य दखल घेतली जाते असे दिसून येत नाही. अनेक घरांमध्ये नळ, पाणी साठवण्याची भांडी आणि जागा स्वच्छ असली तरी पाण्यामध्ये जिवाणू, विषाणू यांसारख्या सूक्ष्म घटकांचे प्रमाण अधिक असू शकते. त्यामुळे असे पाणी पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com