Bridal Toe Ring: वधूला लग्नात जोडवी का घालतात? काय फायदे, जाणून घ्या
Wedding season: वधूला लग्नाच्या वेळी पायाच्या बोटात जोडवी घातली जाते. मात्र, तुम्हाला कधी विचार केला आहे का, की वधूला जोडवी का घालतात? यामागे काही खास अर्थ आणि फायदे आहेत, जे आज आपण जाणून घेणार आहोत.