
Stress Test: दिवसेंदिवस लोकांमध्ये शारीरिक ताण वाढू लागला आहे. कामाचा ताण आणि सतत ध्येय गाठण्याची चिंता यामुळे लोकांना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू लागतो. झोप आणि योगाद्वारे मानसिक थकवा दूर करता येतो.
त्याचप्रमाणे, शारीरिक थकवा दूर करण्यासाठी अनेक उपाय करता येतात. पण, त्याआधी डॉक्टरांकडून शारीरिक स्ट्रेस स्टेट केली जाते. यामध्ये व्यक्तीच्या हृदयाच्या आरोग्याची तपासणी केली जाते.
यामध्ये, शारीरिक ताणतणावादरम्यान हृदय गती, रक्तदाब आणि इतर गोष्टींचे निरीक्षण केले जाते. परंतु, अशा चाचणीपूर्वी व्यक्तीने पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.