

Perfect February Meaning: The Unique Calendar Alignment That Happens Once in 10 Years
Sakal
February 2026 calendar pattern explained: आपल्या वेगळ्या दिवसांच्या नंबरमुळे आणि व्हॅलेन्टाईन्स वीकमुळे फेब्रुवारी महिना सगळ्यांच्याच आवडीचा आहे. तसेच लीप इयरमुळे सुद्धा हा महिना खास आहे. हा महिना लहान असला तरी यावर्षी मात्र तो काहीसा अजून खास आहे.