

Mobile Charging Port Hole
Esakal
Small hole near phone charging port: मोबाईलच्या चार्जिंग पोर्टजवळ एक अत्यंत छोटासा छिद्र असतो अनेकांना जणांनी पहिलाच असेल. बरेच जण त्याला सिम ट्रे किंवा रिसेट बटन समजतात, पण खर तर हा एक फोनचाच महत्वाचा भाग आहे, जो तुमच्या कॉल आणि आवाजाच्या क्वालिटीवर मोठा परिणाम करतो. चला तर पाहूया तुमच्या स्मार्टफोनमधला हा छोटासा छिद्र काय काम करतो.