Best AC Placement: घरात किती उंचीवर एसी लावावा? मिळेल योग्य थंड हवा

AC energy saving: तुमच्या घरात एसी बसवत असाल तर आधी ही बातमी वाचाच. कारण योग्य उंचीवर एसी लावल्यास थंडगार हवा मिळेल.
 AC energy saving:
AC energy saving:Sakal
Updated on

best position for AC in home to get maximum cooling: उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. अशात लोक उष्णतेपासून वाचण्यासाठी घरात एसी वापरण्यास सुरुवात करतात. लोक अनेकदा तक्रार करतात की एसी बसवल्यानंतरही त्यांचे घर व्यवस्थित थंड होत नाही. याचे कारण म्हणजे तुम्हाला एसीचा योग्य वापर माहित नाही. जर तुम्ही एसी बसवताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमची रूम व्यवस्थित थंड होणार नाही. एसी बसवताना त्याची उंची योग्य असणे गरजेचे आहे. पण नेमकी किती उंची असावी हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com