Vaikuntha Ekadashi : वैकुंठ एकादशी कधी आणि का साजरी केली जाते? शुभ मुहूर्त जाणून घ्या

Vaikuntha Ekadashi 2025: दर महिन्यात दोन वेळा एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णु आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. व्रत करताना काही नियम पाळणे आवश्यक असतात. पंचांगानुसार, पौष महिन्यात शुक्ल पक्षात वैकुंठ एकादशी साजरी केली जाते. तर चला, जाणून घेऊया या व्रताशी संबंधित काही अधिक महत्त्वाच्या गोष्टी
Vaikuntha Ekadashi : वैकुंठ एकादशी कधी आणि का साजरी केली जाते? शुभ मुहूर्त जाणून घ्या
Updated on

वैकुंठ एकादशी हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण व्रत आहे, जी विशेषतः भगवान विष्णूच्या उपास्य देवी असलेल्या लक्ष्मी देवीच्या आराधनेसाठी साजरी केली जाते. ही एकादशी पौष महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकादशीला साजरी केली जाते. सनातन धर्मानुसार, एकादशी तिथीला विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि भक्तांना मोक्ष मिळतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com