मौनी अमावस्या हिंदू कॅलेंडरनुसार एक विशेष अमावस्या आहे. हा दिवस प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. आणि यंदा 29 जानेवारीला 2025 रोजी आली आहे. मौनी अमावस्या साधक आणि भक्तांसाठी एक अतिशय पवित्र आणि आध्यात्मिक महत्व असलेला दिवस आहे.