Natural Skincare With Milk: चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी कच्चं दूध किंवा उकळले दूध वापरावं? जाणून घ्या
Benefits of milk for glowing skin चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणि तेज आणण्यासाठी दूध एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. पण कधी कच्चं दूध आणि कधी उकळलेलं दूध वापरावं, याबद्दल अनेक जण गोधळून जातात. चला, तर या दोन्ही प्रकारच्या दुधाचा उपयोग कसा करावा. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Home remedies for glowing skin: चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणि सौंदर्य वाढवण्यासाठी दूध एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. दूध नेहमीपासूनच सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलं जातं. हे फक्त त्वचेला हायड्रेट करतं नाही तर चेहऱ्याला सौम्य आणि चमकदारही बनवतो.