Tree Planting : प्लास्टिक बॉटलमध्ये झाडं लावताना अशी घ्या काळजी

पाण्याची बॉटल संपल्यानंतर काहीजण ती कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देतात तर काही जण या बॉटलचा उपयोग प्लाँटर म्हणून करताना दिसतात.
Which plants planted in plastic bottles and which not be planted
Which plants planted in plastic bottles and which not be planted
Updated on

पाण्याची बॉटल संपल्यानंतर काहीजण ती कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देतात तर काही जण या बॉटलचा उपयोग प्लाँटर म्हणून करताना दिसतात. बऱ्याच जणांच्या गॅलरीमध्ये हल्ली हॅगींग कुंड्याऐवजी प्लास्टिच्या बॉटलचे सुशोभिकरण करुन त्यामध्ये अनेक प्रकारची रोपं लावलेली दिसतात. पण प्लास्टिक बॉटलमध्ये नेमकी कोणती रोपं लावावीत हे जाणून घेऊयात आणि कोणती नाही.(Which plants planted in plastic bottles and which not be planted )

Which plants planted in plastic bottles and which not be planted
Swimming Benefits : वयाच्या सत्तरीतही बारा महिने स्विमिंग; वेगळ्या व्यायामाची नाही गरज, मिळते ऊर्जा

प्लास्टिक बॉटलमध्ये नेमकी कोणती रोपं लावावीत

तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये छोट्या प्रकारची रोपे लावू शकता. याशिवाय बाटल्यांमध्ये काही फुलांची आणि हर्बल वनस्पती देखील लावू शकता. त्यांना जास्त जागा लागत नाही.

गाजराचे

मुळ्याचे

मेथीची

कोथिंबिर

मिरची

कांद् याची पात

पालक

पुदीना

Which plants planted in plastic bottles and which not be planted
Monsoon Tips : पावसाळ्यात मसाले खराब होण्याची भीती? मग टिकवण्यासाठी ट्राय करा 'या' टिप्स

तर कोणती रोपं लावू नयेत

काकडी

वांगं

कारले

दुधीभोपळा

कोबी

जर तुम्ही ही झाडे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये लावलीत तर तुमची झाडे खराब होऊ शकतात. त्यामुळे ही रोपे मातीच्या कुंडीत किंवा बागेतच वाढवावीत. त्यांच्या वाढीसाठी चांगली माती आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.