

April Fools Day 2026: History, Meaning & Why It’s Celebrated
Sakal
April Fools Day Origin, History, Significance: दरवर्षी १ एप्रिलला, एप्रिल फूल्स डे साजरा केला जातो. हा दिवस मजा-मस्ती, हसणं-खिदळणं आणि हलक्याफुलक्या खोड्यांचा दिवस मानला जातो. बऱ्यापैकी सगळेच लोक आपल्या मित्र-परिवारासोबत काही ना काही प्रँक्स करतात आणि शेवटी “एप्रिल फूल!” असं म्हणत मजा-मस्करी करतात. यंदा हा दिवस आज साजरा केला जात आहे. आणि आजही हा ट्रेंड सोशल मीडिया, ब्रँड्स आणि माध्यमांमुळे अधिक रंगतदार बनत आहे.