Hypertension Day 2025: मुलांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या का वाढत आहे? पालकांनी कशी काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

high blood pressure in children: आजकाल मुलांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या वाढत चालली आहे. आहार, तणाव आणि शारिरिक हालचालींचा अभाव असल्यास ही समस्या उद्भवू शकते. अशावेळी पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.
Hypertension Day 2025
Hypertension Day 2025Sakal
Updated on

Hypertension Day 2025: दरवर्षी 17 मे रोजी उच्च रक्तदाब दिन साजरा केला जातो. जर एखाद्याला ही समस्या असेल तर भविष्यात त्याला हृदयरोगासह अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. आजकाल मुलांमध्येही उच्च रक्तदाबाची समस्या वाढत चालली आहे. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. जागतिक उच्च रक्तदाब दिननिमित्त लहान मुलांमध्ये वाढत्या या समस्येचे कारण आणि पालकांनी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com