

Makar Sankranti and Its Cultural Importance
Esakal
Makar Sankranti Black Clothes: दरवर्षी प्रमाणे यंदा मकर संक्राती १४ जानेवारी जगभर मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. हा सण केवळ आनंदाचा नाही, तरं त्यामागे अनेक परंपरा आणि वैज्ञानिक करणेदेखील दडलेली आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना हा दिवस प्रिय आहे.