Good Friday 2026: आज 'हॅपी गुड फ्रायडे' का म्हणत नाहीत? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि इतिहास

History and Significance Of Good Friday: येशू ख्रिस्तांनी मानवतेसाठी आणि माणसांच्या भल्यासाठी स्वतःचे प्राण दिले, त्या त्यागाची आठवण म्हणून गुड फ्रायडेला शोक पाळला जातो.
Why Christans don't Celebrate or Wish Happy Good Friday 

Why Christans don't Celebrate or Wish Happy Good Friday 

Sakal

Updated on

Why Christians Observe But Don’t Celebrate Good Friday: दरवर्षी ईस्टर संडेच्या दोन दिवस आधी येणारा गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मातील एक महत्वाचा आणि दुःख व्यक्त करणारा दिवस आहे. या दिवशी येशू ख्रिस्तांनी मानवतेसाठी क्रॉसवर दिलेल्या बलिदानाची आठवण केली जाते.

2026 मध्ये हा दिवस ३ एप्रिलला आला आहे. इस्टरच्या आधीचा हा दिवस असून, इस्टरला येशू पुन्हा जिवंत झाल्याचा आनंद साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील ख्रिश्चन लोक प्रार्थना करून येशूच्या दुःख आणि त्यागाचा विचार करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com