
Why Do We Celebrate International Day Of Happiness: दरवर्षी 20 मार्चला इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस म्हणजेच आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. या विशेष दिवसाचा उद्देश लोकांना आनंदाचे महत्त्व पटवून देणे आणि मानसिक समाधान व शांततेला प्राधान्य देणे हा आहे. चला तर मग जाणून घेऊया या विशेष दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि यावर्षीच्या इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेसची थीम.