
World Earth Day History And Theme 2025: वर्ल्ड अर्थ डे, ज्याला इंटरनॅशनल मदर अर्थ डे (पृथ्वी दिवस) असेही म्हणतात. हा एक जागतिक दिवस आहे जो पर्यावरणाची काळजी घेण्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी 22 एप्रिलला साजरा केला जातो.