Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

Wired Earphones as Accessories : Gen Z च्या फॅशनमध्ये आउटडेटेड वाटणारे वायर इअरफोन पुन्हा ट्रेंडमध्ये येत असून, रेट्रो टचने स्टाईलला नवा अर्थ दिला आहे.
Gen Z Fashion Trends 2026

Why Gen Z Is Bringing Wired Earphones Back as a Fashion Trend in 2026

sakal

Updated on

जसं जसं जग बदलतं, आपल्या आसपासच्या बऱ्याच गोष्टी बदलत असतात. टेक्नोलॉजीमध्ये झालेले बदल बाकी इतरत्र सुद्धा नंतर वापरले गेलेत. असेच एकेकाळी आपल्या लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग असलेले, पण बऱ्याचदा आपल्या बॅगच्या तळाशी किंवा जीन्सच्या खिशात पडलेले वायर इअरफोन आता पुन्हा चर्चेत आले आहेत. ते पण एक गाण्यांसाठी नाही, तर फॅशन म्हणून. आणि यात हात आहे तो Gen Z चा. त्यामुळे आता हे फक्त गॅजेट न राहता एखाद्याचं व्यक्तिमत्व दाखवण्याचं साधन बनले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com