Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने का घालतात? जाणून घ्या या गोड परंपरेमागचं रहस्य

Makar Sankranti Halwa Jewellery Significance: मकर संक्रांतीला घातले जाणारे हलव्याचे दागिने ही केवळ सजावट नसून गोडवा, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाणारी खास मराठी परंपरा आहे.
Why Halwa Jewellery Is Worn on Makar Sankranti | Marathi Tradition Explained

Why Halwa Jewellery Is Worn on Makar Sankranti | Marathi Tradition Explained

sakal

Updated on

Marathi Sankranti Rituals and Customs: हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या सणाचा थेट संबंध सूर्यदेवाशी जोडलेला आहे. सूर्य वर्षभरात १२ राशींमधून भ्रमण करतो आणि ज्या दिवशी तो मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते. यंदा हा सण १४ जानेवारी रोजी साजरा होणार आहे.

परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ-गूळ, तीळ-गुळाचे लाडू आणि वडी एकेमकांना दिली जाते. याशिवाय संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सुवासिनी हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात आणि एकमेकींना वाण म्हणजेच भेटवस्तू देतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com