International Dance Day 2025: आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व
International Dance Day 2025: दरवर्षी २९ एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस जगभरात साजरा केला जातो. या दिवशी विविध प्रकारच्या नृत्य संबंधित कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. पण, तुम्हाला माहीत आहे का की हा दिवस का साजरा केला जातो? चला तर, जाणून घेऊया यामागील इतिहास आणि महत्त्व काय आहे
International Dance Day History And Importance : जगभरात दरवर्षी २९ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा केला जातो. या विशेष दिवसाचे आयोजन नृत्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नृत्याचे विविध फायदे सांगण्यासाठी केले जाते.