International Women’s Day 2026: ८ मार्चच का? जाणून घ्या जागतिक महिला दिनाचा इतिहास, 2026 चा वार, महत्त्व आणि यंदाची खास थीम!

International Women's Day Date, History, Significance and Theme: जागतिक महिला दिन 2026 कधी आहे, त्याचा इतिहास, महत्त्व आणि यावर्षीची थीम याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
Importance of International Women’s Day in 2026

Importance of International Women’s Day in 2026

Sakal

Updated on

Why Do We Celebrate International Women's Day: दरवर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिन (International Women’s Day) साजरा केला जातो. हा दिवस महिला आणि मुली याचं विविध क्षेत्रातील सहभाग,योगदान आणि यश साजरे करण्यासाठी खास साजरा केला जातो.

आज महिला शिक्षण आणि साध्या कामकाजाच्या व्यतिरिक्त सैन्य, राजकारण अशा क्षेत्रात मोठी कामगिरी करताना दिसतात. मात्र हा दिवस अजूनही महिलांना समान हक्क आणि संधी देण्याच्या गरजेवर लक्ष वेधण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.

काळाच्या ओघात या दिवसाने जागतिक स्तरावर एक आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे. हा दिवस लोकांना आठवण करून देतो की, जरी समाजात काही प्रगती झाली असली तरी अजूनही अनेक बदल आवश्यक आहेत. अनेक संस्था आणि समुदाय हा दिवस महिलांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न करण्यासाठी वापरतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com