
April Fool Day 2025: दरवर्षी १ एप्रिल रोजी एप्रिल फूल डे साजरा केला जातो. हा दिवस अनधिकृतपणे सुट्टीचा आणि हलक्याफुलक्या दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात लोकप्रिय असलेला, एप्रिल फूल डे हा दिवस लोक विनोद शेअर करण्यासाठी, एकमेकांवर विनोद करण्यासाठी आणि मनापासून हसण्यासाठी साजरा केला जातो. साधारणपणे, एप्रिल फूल डे हा अशा लोकांशी नातेसंबंध घट्ट करण्यासाठी मदत करतो.