

why is bhogi celebrated before makar sankranti
Sakal
Bhogi Festival Importance : तीळ गुळ घ्या, अन् गोड गोड बोला असे म्हणत दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाते. पण या दिवसाच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या सणाचे महत्व, परंपरा आणि या दिवसानिमित्त बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची आज माहिती जाणून घेऊया. उद्या १३ जानेवारीला भोगी साजरी केली जाणार आहे. या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व काय आहे हे जाणून घेऊया.