

Easter Celebration 2025: गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी प्रभु येशूचे पुनरुत्थान झालं अशी मान्यता आहे. नाताळानंतर ईस्टर हा ख्रिश्चन समुदायाचा सर्वात मोठा आणि महत्वाचा सण आहे. या दोन्ही दिवशी येशू ख्रिस्तांचा वाढदिवस साजरा केला जातो. यंदा २० एप्रिल रोजी ईस्टर संडे साजरा केला जात आहे. या दिवशी अंडी का सजवली जातात आणि या सणाचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.