
History of Firefighters Day: दरवर्षी 4 मे रोजी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा केला जातो. अग्मिशामक दल हे इतरांना वाचवतात त्यांच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे शौर्य आणि निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करणाऱ्या लोकांचे कौतुक करण्याचा एक प्रसंग आहे. जळत्या इमारतींपासून ते जंगलातील आगीपर्यंत, अग्निशामक कुठेही आणि कोणत्याही क्षणी प्राणघातक आग विझवण्यास सज्ज असतात. या दिवसाची सुरुवात कशी हे जाणून घेऊया.