Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

Why Is Marathi Language Day Celebrated on February 27: मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव साजरा करणारा विशेष दिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन!
Marathi Bhasha Gaurav Din 2026

Marathi Bhasha Gaurav Din 2026

Sakal

Updated on

Kusumagraj birth anniversary and Marathi Language Day: दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी भारतात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या दिवसाला मराठी भाषा दिन असेही म्हटले जाते. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस हा दिवस खूप उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. हा दिवस फक्त भाषेची ओळख करून देण्यासाठी नाही, तर मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, साहित्य आणि संस्कृती यांचा गौरव करण्यासाठी आहे. तसेच आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वारशाला उजाळा देण्याचा देखील हा दिवस आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com