National Women DayEsakal
लाइफस्टाइल
National Women Day : राष्ट्रीय महिला दिन १३ फेब्रुवारीला का साजरा केला जातो? जाणून घ्या खास गोष्टी!
National Women Day: राष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी १३ फेब्रुवारीला सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची आणि त्यांच्या हक्कांची आठवण करून देतो
National Women Day: भारतामध्ये दरवर्षी १३ फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. हा दिवस 'भारत कोकिला' सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश महिलांच्या अधिकारांची महत्त्वता सांगणे आणि त्यांचं सशक्तीकरण करणे आहे. महिलांनी समाजाच्या विविध क्षेत्रात केलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.