Samosa Health Risks: समोसा आरोग्यासाठी हानिकारक का आहे? जाणून घ्या कारण

Why is samosa bad for your health: समोसा हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. समोसा जेवढा स्वादिष्ट आणि चवदार असतो तेवढाचा आरोग्यासाठी घातक देखील असतो. आज जाणून घेऊया की समोसा खाणे आरोग्यासाठी घातक का असतो.
Why is samosa bad for your health
Why is samosa bad for your health Sakal
Updated on
  1. समोसा तळलेला असल्याने त्यात जास्त कॅलरी आणि ट्रान्स फॅट्स असतात, ज्यामुळे वजन वाढते.

  2. समोस्यात मसाले आणि मीठ जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका असतो.

  3. तेलकट आणि जड असल्याने समोसा पचनसंस्थेवर ताण आणतो आणि अपचन होऊ शकते.

आपल्या भारतात, समोसा हा फक्त एक नाश्ता नाही तर लाखो लोकांचा आवडीचा पदार्थ आहे. हलका पाऊस असो किंवा संध्याकाळचा थकवा घालवण्यासाठी, गरम समोसा पाहून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत जवळजवळ सर्वांनाच या समोशाची अद्भुत चव आवडते. पण, त्याचा आणखी एक पैलू आहे, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की हा स्वादिष्ट दिसणारा समोसा तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक असू शकतो?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com