World Radio Day 2025: 13 फेब्रुवारीला का साजरा केला जातो विश्व रेडियो दिवस? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम
World Radio Day History And Theme 2025: रेडिओ हे एक असे माध्यम आहे जे लोकांच्या मनात घर करून त्यांच्याशी जोडते. चला तर मग, जाणून घेऊया याचा इतिहास आणि यावर्षीची थीम
World Radio Day Celebrated: दरवर्षी १३ फेब्रुवारी हा दिवस 'विश्व रेडियो दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट रेडिओच्या महत्त्वाला लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. रेडिओ हे एक असे प्रभावशाली माध्यम आहे.